मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Madhuri Dixit: तुझ्यासारखं सौंदर्यवान या जगात कुणीच नाही! माधुरी दीक्षितचा गुलाबी अंदाज पाहून व्हाल फिदा

Madhuri Dixit: तुझ्यासारखं सौंदर्यवान या जगात कुणीच नाही! माधुरी दीक्षितचा गुलाबी अंदाज पाहून व्हाल फिदा

May 24, 2024 11:55 AM IST
  • twitter
  • twitter
Madhuri Dixit Fashion: माधुरी दीक्षितने आपल्या लेटेस्ट लूकसह एथनिक फॅशनमध्ये मास्टरक्लास दिला आहे. ग्लॅमर आणि ग्रेस दाखवणारा तिचा गुलाबी लेहंगा ड्रेस कमालीचा सुंदर दिसत आहे.
माधुरी दीक्षित ही एथनिक फॅशनची क्वीन आहे आणि जर तुमचा आमच्यावर विश्वास बसत नसेल तर तिच्या इन्स्टा-डायरीमध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता. साडी असो किंवा एथनिक अनारकली, माधुरी कोणत्याही लूकला चार चांद लावू शकते. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचे वय वाढण्याऐवजी अधिक तरुण दिसते. माधुरी सध्या डान्स देवाने या रिअॅलिटी शोला जज करत असून, या शोमधील तिचा स्टनिंग लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जांभळ्या रंगाच्या वेशभूषेत धमाल उडवली होती आणि यावेळी तिने आकर्षक गुलाबी लेहंगा ड्रेसमध्ये आपली फॅशन सॅव्ही दाखवली आहे.
share
(1 / 6)
माधुरी दीक्षित ही एथनिक फॅशनची क्वीन आहे आणि जर तुमचा आमच्यावर विश्वास बसत नसेल तर तिच्या इन्स्टा-डायरीमध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता. साडी असो किंवा एथनिक अनारकली, माधुरी कोणत्याही लूकला चार चांद लावू शकते. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचे वय वाढण्याऐवजी अधिक तरुण दिसते. माधुरी सध्या डान्स देवाने या रिअॅलिटी शोला जज करत असून, या शोमधील तिचा स्टनिंग लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जांभळ्या रंगाच्या वेशभूषेत धमाल उडवली होती आणि यावेळी तिने आकर्षक गुलाबी लेहंगा ड्रेसमध्ये आपली फॅशन सॅव्ही दाखवली आहे.(Instagram/@madhuridixitnene)
गुरुवारी माधुरीने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिले आणि अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ‘बास्किंग इन पिंक ग्लो’ या कॅप्शनसह तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या पोस्टमध्ये ती गुलाबी रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये एका राजकन्येसारखी दिसत आहे.
share
(2 / 6)
गुरुवारी माधुरीने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिले आणि अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ‘बास्किंग इन पिंक ग्लो’ या कॅप्शनसह तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या पोस्टमध्ये ती गुलाबी रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये एका राजकन्येसारखी दिसत आहे.(Instagram/@madhuridixitnene)
तिचा हा आउटफिट मोनिका आणि करिश्माने डिझाईन केला आहे. हा ड्रेस आकर्षक फुशिया गुलाबी रंगात आहे. यात ऑफ-द-शोल्डर ऑर्गेन्झा ब्लाऊज आणि डिझाईन वर्क असलेला कलात्मकतेने लेहंगा स्कर्ट आहे. यामध्ये बहुरंगांमध्ये भरतकाम करण्यात आले आहे. 
share
(3 / 6)
तिचा हा आउटफिट मोनिका आणि करिश्माने डिझाईन केला आहे. हा ड्रेस आकर्षक फुशिया गुलाबी रंगात आहे. यात ऑफ-द-शोल्डर ऑर्गेन्झा ब्लाऊज आणि डिझाईन वर्क असलेला कलात्मकतेने लेहंगा स्कर्ट आहे. यामध्ये बहुरंगांमध्ये भरतकाम करण्यात आले आहे. (Instagram/@madhuridixitnene)
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अमी पटेल यांच्या मदतीने माधुरीने आपला ग्लॅमर लूक पूर्ण करण्यासाठी मल्टीलेयर्ड डायमंड नेकलेस, स्टेटमेंट इयररिंग्स, मनगटावर पांढऱ्या रंगाचे कुंदनजडित ब्रेसलेट, बोटात सजवलेली डायमंड रिंग आणि हाय हील्सची जोडी परिधान केली होती. 
share
(4 / 6)
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अमी पटेल यांच्या मदतीने माधुरीने आपला ग्लॅमर लूक पूर्ण करण्यासाठी मल्टीलेयर्ड डायमंड नेकलेस, स्टेटमेंट इयररिंग्स, मनगटावर पांढऱ्या रंगाचे कुंदनजडित ब्रेसलेट, बोटात सजवलेली डायमंड रिंग आणि हाय हील्सची जोडी परिधान केली होती. (Instagram/@madhuridixitnene)
मेकअप आर्टिस्ट बिली माणिक यांच्या मदतीने माधुरी चमकदार गुलाबी आयशॅडो, स्मोकी आयलाइनर, काजळ, डार्क भुवया, गुलाबी गाल, चमकदार हायलाइटर आणि गुलाबी लिपस्टिकच्या शेडमध्ये सजली होती. 
share
(5 / 6)
मेकअप आर्टिस्ट बिली माणिक यांच्या मदतीने माधुरी चमकदार गुलाबी आयशॅडो, स्मोकी आयलाइनर, काजळ, डार्क भुवया, गुलाबी गाल, चमकदार हायलाइटर आणि गुलाबी लिपस्टिकच्या शेडमध्ये सजली होती. (Instagram/@madhuridixitnene)
हेअर स्टायलिस्ट शीतल खान यांच्या मदतीने माधुरीने तिची आकर्षक हेअरस्टाईल केली होती. हलके कुरळे केस मिडल पार्टिशन करून मोकळे सोडण्यात आले होते. तिचा हा लूक कमालीचा सुंदर होता.
share
(6 / 6)
हेअर स्टायलिस्ट शीतल खान यांच्या मदतीने माधुरीने तिची आकर्षक हेअरस्टाईल केली होती. हलके कुरळे केस मिडल पार्टिशन करून मोकळे सोडण्यात आले होते. तिचा हा लूक कमालीचा सुंदर होता.(Instagram/@madhuridixitnene)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज