मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Madhurani Prabhulkar: सुंदरशा चेहर्‍यावर आनंद वाहतोय काठोकाठ… ‘अरुंधती’चा मनमोहक मधाळ लूक!

Madhurani Prabhulkar: सुंदरशा चेहर्‍यावर आनंद वाहतोय काठोकाठ… ‘अरुंधती’चा मनमोहक मधाळ लूक!

Jan 16, 2024 01:21 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Madhurani Prabhulkar: अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने मोती रंगाची साडी नेसली असून, या साडीला सुंदर गुलाबी काठ आहे. या साडीने मधुराणीच्या लूकला चार चांद लावले आहेत.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहे. ‘अरुंधती’ या भूमिकेमुळे मधुराणी घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

नुकतेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने तिचे काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या सुंदर फोटोजमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने मोती रंगाची साडी नेसली असून, या साडीला सुंदर गुलाबी काठ आहे. या साडीने मधुराणीच्या लूकला चार चांद लावले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मोकळे केस, गळ्यात छोटासा मॅचिंग नेकलेस आणि हलका मेकअप या लूकमध्ये मधुराणी प्रभुलकर-गोखले खूपच सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

‘धवल रंग गुलाबी मऊ काठ, सुंदरशा चेहर्‍यावर आनंद वाहतोय काठोकाठ...’ अशी कमेंट करत चाहत्यांना तिच्या या लूकला पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

‘धवल रंग गुलाबी मऊ काठ, सुंदरशा चेहर्‍यावर आनंद वाहतोय काठोकाठ...’ अशी कमेंट करत चाहत्यांना तिच्या या लूकला पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

WhatsApp channel

इतर गॅलरीज