(5 / 5)‘हिरव्या रंगाची लेवून साडी ती मधुराणी.. फुलराणी बनुनी विहरत होती... अप्रतिम अलौकिक सौंदर्य याची स्वामिनी.. ती प्रसन्न होऊन हासत होती..’, अशी कमेंट करत चाहत्यांना तिच्या या लूकला पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.