(1 / 6)वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री होणार आहे. वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण मीन राशीत होणार आहे. यावेळी राहू मीन राशीत असेल. अशा स्थितीत चंद्र आणि राहूची युती ५ राशींसाठी भाग्यशाली ठरेल. खरे तर ज्योतिषीय गणनेनुसार चंद्र आणि राहू यांच्या संयोगाने योग निर्माण होईल. कोणत्याही राशीच्या अकराव्या भावात, दहाव्या भावात, पाचव्या भावात, चौथ्या भावात आणि दुसऱ्या भावात ग्रहणयोग तयार झाल्यास धन आणि मोठे यश मिळते. म्हणजेच १७ सप्टेंबरच्या चंद्रग्रहणानंतर वृषभ, मिथुन आणि वृश्चिक या ५ राशींसाठी हा काळ खूप चांगला राहील. आर्थिक फायद्याबरोबरच आपल्या व्यवसायातही प्रगती कराल.