मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Holi 2024: होळीचं चंद्रग्रहण ५ राशींना बादणार! जाणून घ्या कोणत्या आहेत 'या' राशी

Holi 2024: होळीचं चंद्रग्रहण ५ राशींना बादणार! जाणून घ्या कोणत्या आहेत 'या' राशी

Mar 23, 2024 03:18 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Holi 2024: यावेळी होळी २४ मार्च रोजी आहे. या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील होत आहे. या काळात, काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत ‘या’ राशी…

२४ मार्च २०२४ रोजी चंद्रग्रहणाच्या प्रभावात होळी साजरी केली जाणार आहे. या वर्षी होळीमध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती अनेक अशुभ योग निर्माण करत आहे. या दिवशी, चंद्र आणि केतू कन्या राशीमध्ये एकत्र असतील, तर, मीन राशीमध्ये सूर्य आणि राहूचा अशुभ संयोग ग्रहण योग तयार करत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

२४ मार्च २०२४ रोजी चंद्रग्रहणाच्या प्रभावात होळी साजरी केली जाणार आहे. या वर्षी होळीमध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती अनेक अशुभ योग निर्माण करत आहे. या दिवशी, चंद्र आणि केतू कन्या राशीमध्ये एकत्र असतील, तर, मीन राशीमध्ये सूर्य आणि राहूचा अशुभ संयोग ग्रहण योग तयार करत आहे.(AFP)

अशा वेळी होळीच्या दिवशी चुकूनही मद्यपान करू नका, चुकीच्या संगतीपासून दूर राहा. अन्यथा भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतात. आर्थिक व शारीरिक नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

कन्या - कन्या राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये अत्यंत हुशारीने निर्णय घ्यावे लागतील. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला खूप दबावाचा सामना करावा लागेल. संघर्षाची परिस्थिती असू शकते, जवळच्या नात्यात कटुता येऊ शकते. आरोग्याशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

कुंभ - कुंभ राशीनेही होळी आणि चंद्रग्रहण काळात काळजी घ्यावी. प्रेम जीवनात अडथळे येऊ शकतात, मतभेद होऊ शकतात. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. व्यवसायातही तुमचे मोठे नुकसान होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामावर मेहनत घ्या. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मीन- होळी आणि चंद्रग्रहण यावेळी एकाच दिवशी येत आहेत. मीन राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरुक रहा, निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक संबंधांवरही परिणाम होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्या गुंतवणूक योजना शेअर करू नका. तुमच्या जवळचा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो, खर्च झालेल्या पैशावर लक्ष ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मीन- होळी आणि चंद्रग्रहण यावेळी एकाच दिवशी येत आहेत. मीन राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरुक रहा, निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक संबंधांवरही परिणाम होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्या गुंतवणूक योजना शेअर करू नका. तुमच्या जवळचा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो, खर्च झालेल्या पैशावर लक्ष ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते.(Freepik)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज