(3 / 4)वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या काही भागात दिसणार आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण भाद्रपदाच्या पौर्णिमेला पडते.