मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  April Lucky Zodiac Signs : या आहेत एप्रिल महिन्याच्या नशीबवान राशी

April Lucky Zodiac Signs : या आहेत एप्रिल महिन्याच्या नशीबवान राशी

01 April 2023, 10:32 IST Dilip Ramchandra Vaze
01 April 2023, 10:32 IST

Lucky Zodiacs in April 2023: आजपासून एप्रिल महिना सुरू झाला आहे. आजच्याच दिवशू बुधाने केलेलं राशी संक्रमण आणि आगामी काळात सूर्याच्या या राशीत आगमनाने होणारा बुधादित्य योग काही राशींना अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

ग्रहांच्या राजकुमाराने एप्रिल सुरू होण्यापूर्वीच राशी परिवर्तन केलं आहे. बुधाच्या आशिर्वादाने काही राशींसाठी एप्रिल महिना अत्यंत लाभकारक ठरणार आहे. 

(1 / 6)

मेष - स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तुमचं उत्पन्न वाढेल. कुटुंबात काही धार्मिक कार्य होऊ शकतात.

(2 / 6)

मिथुन - बुध राशीबदलाचा परिणाम मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव पाडेल. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ज्या स्थानी मिथुन राशीत प्रवेश करेल त्या ठिकाणी नोकरीत सुधारणा होईल. तुमची पदोन्नती होऊ शकते. मालमत्तेतून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे रंग भरले जातील.

(3 / 6)

कर्क - कर्क राशीच्या लोकांना मनाला शांती मिळेल. आत्मविश्वास वाढेल. ज्योतिष शास्त्रानुसार नोकरीत विशेष फायदा होईल. कामात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टीत भाग घेणं संभव आहे.(चित्र प्रतिकात्मक आहे, पिक्सबेच्या सौजन्याने)

(4 / 6)

सिंह - सिंह राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढेल. शैक्षणिक कार्यात यश प्राप्त होईल. ज्योतिष शास्त्रानुसार कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरीमध्ये प्रगती संभवते. तुमचा पगार वाढेल. (चित्र प्रतिकात्मक आहे, पिक्सबेच्या सौजन्याने)

(5 / 6)

तूळ- बुधाच्या संक्रमणामुळे एप्रिलमध्ये तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी संचित धन वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार प्रगतीचा मार्ग प्रशस्त असणार आहे. नोकरीत सुधारणा होईल. तूळ राशीच्या लोकांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.

(6 / 6)

इतर गॅलरीज