मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chaitra Navratri 2023 : महाअष्टमी घेऊन आली लाभाचा योग, ग्रहांच्या संयोगाने या राशींचे दिवस फळफळणार

Chaitra Navratri 2023 : महाअष्टमी घेऊन आली लाभाचा योग, ग्रहांच्या संयोगाने या राशींचे दिवस फळफळणार

Mar 29, 2023 11:57 AM IST Dilip Ramchandra Vaze

Maha ashtami 2023: महाष्टमीतील ग्रहांच्या संयोगाचा विशेषत: काही राशींवर प्रभाव पडेल आणि त्यांना त्याचा खूप फायदाही होईल, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.

चैत्र नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास आणि मातेची पूजा केल्याने भरपूर फळ मिळते. त्याचवेळी चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी यंदा अधिक महत्त्वाची ठरणार आहे कारण ७०० वर्षांनंतर चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीला ग्रहांचा अद्भुत संयोग होणार आहे. ग्रहांच्या या संयोगाचा विशेषत: काही राशींवर परिणाम होईल आणि त्यांना यातून भरपूर लाभही मिळतील. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीची महाअष्टमी २९ मार्च रोजी साजरी होत आहे. यंदाची चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी अनेक अर्थांनी विशेष असणार आहे 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

ज्योतिषीय गणनेनुसार, महाष्टमीच्या दिवशी ६ प्रमुख ग्रह चार राशींमध्ये विराजमान होतील. तर २८ मार्च रोजी गुरू मीन राशीत गेलाय आणि त्यानंतर बुध मेष राशीत जाईल. दुसरीकडे, सूर्य मीन राशीत आहे आणि शनि कुंभ राशीत आहे. तसेच शुक्र आणि राहू मेष राशीमध्ये एकत्र आहेत. यावेळी मालव्य, केदार, हंस आणि महाभाग्य असे योग तयार होतील. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंद असेल आणि या काळात तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी तयार असलेल्या लोकांना यश मिळेल. एकूणच, वेळ चांगला जाईल, नशीब अनलॉक करू शकते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

कर्क : महाअष्टमीच्या दिवशी हंस आणि मालव्य राजयोगाचा अद्भुत योगायोगाने या राशीच्या व्यक्तींना आकाश ठेंगणं करणारा ठरणार आहे. तुम्हाला कामात पद आणि प्रतिष्ठा मिळेल. याशिवाय तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी येईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील, विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तुमचे कौटुंबिक वातावरणही गोड राहील. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तुमचे कौटुंबिक वातावरणही गोड राहील. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज