(5 / 5)१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण यानंतर, निर्णायक वेळी क्रुणाल पंड्याची विकेट घेत गुजरात संघाने शानदार पुनरागमन केले आणि सामना ७ धावांनी जिंकला. कर्णधार केएल राहुलने लखनौसाठी ६८ धावांची इनिंग खेळली. (IPL Twitter)