(3 / 7)या शुभ प्रसंगात भगवान विष्णू चातुर्मासाच्या योगनिद्रेतून जागे झाले आहेत. जे लोक भगवान विष्णूची नियमित पूजा करतात त्यांच्यावर नेहमी नारायणाचा आशीर्वाद असतो. मात्र काही राशी अशा असतात ज्यावर भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम असतो. चला जाणून घेऊया श्री हरि विष्णूच्या आवडत्या, प्रिय राशी कोणत्या आहेत.