(4 / 6)इतर देवतांच्या पूजेमध्ये हळदीकुंकवाला खूप महत्त्व आहे. परंतु भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळदीकुंकवाचा वापर करू नये. कारण हळदी-कुंकवाचा उपयोग शुभ कामांसाठी करतात. पण पूजेसाठी वापरू नये. हिंदू स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात. परंतु शिवाचे एक रूप विनाशकारी असल्याचे मानले जाते. त्यामुळे भगवान शंकराची पूजा करताना त्याचा वापर करू नये असे म्हणतात. त्याऐवजी तुम्ही भस्म वापरू शकतात.