मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Loksabha Election 2024: मुंबईत सेलिब्रेटींचे मतदान! जान्हवी-अक्षयपासून सुनील शेट्टीपर्यंत यांनी बजावला हक्क

Loksabha Election 2024: मुंबईत सेलिब्रेटींचे मतदान! जान्हवी-अक्षयपासून सुनील शेट्टीपर्यंत यांनी बजावला हक्क

May 20, 2024 01:41 PM IST
  • twitter
  • twitter
  • celebrity cast voting in mumbai today : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे,  आज सकाळपासून अनेक सेलिब्रेटींनी आज त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. जान्हवी कपूर, सुनील शेट्टी, धर्मेंद्र, अक्षय कुमार, राजकुमार राव आणि शाहिद कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी मुंबईत मतदान केले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रेटींनी आज त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. बॉलीवूड अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनी मुंबईत त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.   मतदान केल्यानंतर परेश रावल मीडियासमोर अशी प्रतिक्रिया देताना दिसले.
share
(1 / 10)

बॉलीवूड अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनी मुंबईत त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.   मतदान केल्यानंतर परेश रावल मीडियासमोर अशी प्रतिक्रिया देताना दिसले.
share
(2 / 10)

अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा आणि मुलगा जुनैद खान यांनी देखील त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. सहपरिवार मुंबईतील एका मतदान केंद्रांवर त्यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.  
share
(3 / 10)

अभिनेता सुनील शेट्टी यांनी देखील राष्ट्रीय कर्तव्य मतदानाचा हक्क बाजवला. व्हाईट शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट या स्टनिंग लुकमध्ये त्याच्या अदा त्याच्या चाहत्यांना घायाळ करत होत्या. सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य बजवावे असे आव्हान देखली त्याने केले. मतदान केल्यावर त्याने  त्याच्या बोटावरील शाईची खूण माध्यमांना दाखवली.  
share
(4 / 10)

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील सकाळी मतदान करण्यासाठी मुंबईतील एका बूथवर पोहोचले. या ठिकाणी त्यांनी मतदान करत सर्वांना आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे हा संदेश दिला. 
share
(5 / 10)

अभिनेता शाहिद कपूर यानेही त्याचा मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यावर त्याने सोशल मीडियावर त्याचा फोटो देखील शेयर केला.  
share
(6 / 10)

बॉलीवूडची स्टार  अभिनेत्री जान्हवी कपूरने गुलाबी अटायरमध्ये आज मतदान केले. तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत येत तिने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी फोटो शूट करतांना तिने दिलेल्या स्माईलने सर्वांना घायाळ केले.  
share
(7 / 10)

मतदान केल्यानंतर खुशी कपूर वडील बोनी कपूरने खास पोज देत माध्यमांद्वारे मुंबईकरांना मतदान करण्याचा हक्क बजवावा असे आवाहन केले.  
share
(8 / 10)

अभिनेता राजकुमार राव याने देखील मुंबईतील एका मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.  यावेळी त्याने मतदान केल्यावर मतदान केंद्राच्या बाहेर येत माध्यमांना शाई लावलेले बोट दाखवत मतदान करण्याचे आवाहन केले.  
share
(9 / 10)

बूलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने भारतात   पहिल्यांदा  मतदानाचा हक्क बजावला. त्याने मतदान केंद्रांवर  केंद्रावर पोहोचल्याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयने ऑलिव्ह-ग्रीन शर्ट घातलेला दिसत असून तो  खूप डॅशिंग दिसत आहे. यावेळी  रांगेत थांबून त्याने मतदानाचा हक्क बजावला.  (सर्व छायाचित्रे - वरिंदर चावला)
share
(10 / 10)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज