Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मोठे दिग्गज प्रचारसाठी मैदानात उतारले आहेत. स्वत: पंतप्रधान हे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. येत्या काही दिवसांत लोकसभेचा तिसरा, चवथा, आणि पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.