(1 / 7)लोहरी सण हिवाळ्याच्या कापणीच्या हंगामाची सांगता म्हणून ओळखला जातो. हा पीक कापणीचा उत्सव देशात काही ठिकाणी मकर संक्रांत नावाने तर काही ठिकाणी लोहरी, पोंगल नावाने साजरा केला जातो. पंजाब आणि उत्तर भारतात, लोहरी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. संपूर्ण देशात, हा सण संक्रांती, लोहरी, पोंगल, माघ बिहू आणि उत्तरायण अशा विविध नावांनी ओळखला जातो. (ANI)