(4 / 5)अहवालानुसार, उत्तर रेल्वेने यापूर्वीच पाच विभागांना (अंबाला, दिल्ली, फिरोजपूर, लखनौ आणि मुरादाबाद) आदेश जारी केले आहेत. या ५६३ विशेष लोकलगाड्यांचे क्रमांक बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या गाड्यांच्या क्रमांकाच्या समोरून '०' उचलला जाईल. (छायाचित्र सौजन्य हिंदुस्थान टाइम्स)