Surya grahan देशातील विविध भागातून ग्रहणाचे फोटो येऊ लागले आहेत.
(1 / 12)
भारतातील सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेवर येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. देशातील विविध भागातून ग्रहणाचे फोटो येऊ लागले आहेत. (@somakrc/Twitter )
(2 / 12)
दिल्लीमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसत आहे, ईशान्येकडील काही भागांव्यतिरिक्त भारताच्या बहुतेक भागांमध्ये दृश्यमान आहे. (ANI)
(3 / 12)
भुवनेश्वर, ओडिशाच्या आकाशात काही टक्के ग्रहण झालेलं दिसलं. (ANI)
(4 / 12)
हरियाणा मधील आंशिक सूर्यग्रहण (ANI)
(5 / 12)
कुरुक्षेत्रात आंशिक सूर्यग्रहण, ग्रहणात भाविकांनी केलं पवित्र स्नान(ANI)
(6 / 12)
उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात दिसून आले आंशिक सूर्यग्रहण. (ANI)
(7 / 12)
जम्मू मधील ग्रहण (ANI)
(8 / 12)
चंदीगडमध्ये आंशिक सूर्यग्रहणाचे सुंदर फोटो (ANI)
(9 / 12)
पंजाबच्या अमृतसर येथील आकाशात दिसले ग्रहण. ही खगोलशास्त्रीय घटना आज ईशान्येकडील काही भागांव्यतिरिक्त भारताच्या बहुतेक भागांमध्ये दृश्यमान आहे. (ANI)
(10 / 12)
पाटणा येथून दिसणारे आंशिक सूर्यग्रहणाचे एक विस्मयकारक दृश्य(HT)
(11 / 12)
तामिळनाडूमधील चेन्नई झाले सुरुग्रहणाचे साक्षीदार!(ANI)