Like Father Like Son: बॉलिवूडमधील कलाकारांची मुले वडिलांसारखी दिसतात का? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतो. चला पाहूया...
(1 / 7)
बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचे आजकाल व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्स त्यांच्या वडिलांसारखे दिसतात का? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला पाहूया...
(2 / 7)
अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव हा कायमच फोटोग्राफर्स पासून लांब असतो. अक्षय अनेकदा त्याचे फोटो शेअर करताना दिसतो.
(3 / 7)
आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे आयरा खानच्या लग्नातील फोटो व्हायरल झाले होते.
(4 / 7)
अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा हुबेहुब वडिलांसारखा दिसतो. अनेकदा बाहेर फिरताना त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात.
(5 / 7)
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान देखील वडिलांची कॉपी असल्याचे म्हटले जाते.
(6 / 7)
सनी देओलची दोन्ही मुले कारण आणि राजवीर साधारण त्याच्या सारखी दिसतात.
(7 / 7)
अजय देवगणचा लाडका मुलगा यूग हा लहान असला तरी लाइमलाइटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो.