बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या 'लॉकअप' शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. कंगना तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन स्टेटमेन्टसाठीही चाहत्यांमध्ये ओळखली जाते. कंगनाची हटके स्टाइल नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. कंगना आपल्या कपड्यांच्या बाबतीत विशेष काळजी घेताना दिसते.
(Instagram/kanganaranaut)त्यातही फॅशनच्या बाबतीत ती जास्त सजग असलेली पाहायला मिळते. नुकतंच कंगनाने एक नवं फोटोशूट केलं आहे. ज्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
(Instagram/kanganaranaut)सध्या कंगना 'लॉकअप' कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसतेय. या कार्यक्रमाच्या पुढील भागासाठी कंगनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये कंगना खूप सुंदर दिसत आहे.
(Instagram/kanganaranaut)सोबतच तिची हटके हेअरस्टाईल देखील उठून दिसत आहे. फोटोत कंगनाने पांढऱ्या रंगाचा बोन्ड, बेल बॉटम असलेला ड्रेस घातला आहे.
(Instagram/kanganaranaut)
_1649591501594_1649591516004.jpg)
