
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. जान्हवी एक फॅशन आयकॉन म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जान्हवी नेहमीच आपल्या हटके लूकने नेटकऱ्यांना घायाळ करत असते.
(Instagram/spacemuffin27)कधी पारंपरिक तर काही वेस्टर्न कपड्यांमध्येही जान्हवी प्रचंड सुंदर दिसते. जान्हवीच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी भरभरून प्रतिसाद देतात.
(Instagram/spacemuffin27)जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडण्याची एकही संधी जान्हवी सोडत नाही.
(Instagram/spacemuffin27)आता पुन्हा एकदा जान्हवीने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. फिल्मफेअर साठी केलेल्या फोटोशूटचे काही फोटो जान्हवीने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
(Instagram/spacemuffin27)या फोटोंमध्ये जान्हवी गोल्डन कलरच्या ड्रेस मध्ये आहे. जान्हवीने हाय स्लिट स्कर्ट घातला आहे. जान्हवी पाण्यात राहून फोटोसाठी पोज देताना दिसतेय.
(Instagram/spacemuffin27)_1650792632772_1650792650432.jpg)

_1650792857652_1650792873282.jpg)
_1650793034477_1650793055432.jpg)