लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीची मागणी करत लेहच्या मुख्य शहरात हजारो स्त्री-पुरुषांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर येत आंदोलन केले.
(ANI)कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) आणि लेह ॲपेक्स बॉडी (LAB) यांनी पुकारलेल्या "लेह चलो आंदोलन" मध्ये फलक घेतलेले नागरिक ६ वी अनुसूची, राज्याचा दर्जा, जमीन, आणि नोकरीची सुरक्षा आणि स्वतंत्र लोकसभेची जागा लागू करण्याच्या मागणीसाठी कारगिल आणि लेह व लडाख असा मार्च काढण्यात आला.
(ANI)लेह ॲपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांनी या प्रदेशातील बंद देखील पुरकरला होता.
(X/@@SajjadKargili_)केंद्र सरकारने लडाखची अनोखी संस्कृती आणि भाषेचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
(X/@dnetta)लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचे कायदेशीर सल्लागार हाजी गुलाम मुस्तफा यांच्या मते, सर्व लोककेंद्रित शक्ती कमकुवत झाल्या आहेत आणि या प्रदेशाला विधानसभेत प्रतिनिधित्वाची कमतरता आहे,
(Screengrab)