मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Indian Navy ने रचला इतिहास.. स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतवर LCA चे यशस्वी लँडिंग, पाहा PHOTOS

Indian Navy ने रचला इतिहास.. स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतवर LCA चे यशस्वी लँडिंग, पाहा PHOTOS

Feb 06, 2023 09:08 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Indian Navy : भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक ऐतिहासिक कामगिरी करत शत्रुराष्ट्रांच्या मनात धडकी भरवली आहे. नौदलाच्या वैमानिकांनी भारत बनावटीची विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतवर हलक्या लडाऊ विमान (LCA नौदल) चे यशस्वी लँडिंग केले आहे. आयएनएस विक्रांत आणि एलसीएचे डिझाइन भारतातच झाले आहे. 

LCA तेजसला हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाइन सेंटरच्या मदतीने  एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने डिझाइन केले आहे. एलसीए ग्लास कॉकपिट, झिरो-झिरो इजेक्शन सीट  सारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत मोठे यश मिळवत आयएनएस विक्रांतवर एलसीए तेजसची लँडिंग केली आहे.

(1 / 5)

LCA तेजसला हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाइन सेंटरच्या मदतीने  एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने डिझाइन केले आहे. एलसीए ग्लास कॉकपिट, झिरो-झिरो इजेक्शन सीट  सारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत मोठे यश मिळवत आयएनएस विक्रांतवर एलसीए तेजसची लँडिंग केली आहे.(ANI)

भारतीय नौदलाच्या वैमानिकांनी सोमवारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत वर एलसीए तेजस (नौदल) चे लँडिंग केले. विशेष म्हणजे आयएनएस विक्रांत भारतातील पहिले स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे.

(2 / 5)

भारतीय नौदलाच्या वैमानिकांनी सोमवारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत वर एलसीए तेजस (नौदल) चे लँडिंग केले. विशेष म्हणजे आयएनएस विक्रांत भारतातील पहिले स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळमधील कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये देशातील पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले होते.

(3 / 5)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळमधील कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये देशातील पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले होते.

हे विमान एअरो इंडिया २०२३ मध्ये "इंडिया पवेलियन" प्रदर्शनात असेल. जे १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान येलहंका हवाईदल स्टेशनवर आयोजित केले जाईल. आयएनएस विक्रांत आणि एलसीएचे डिझाइन करण्यापासून हे विकसित, निर्माण आणि संचालन करण्यापर्यंतचे काम भारतातच झाल्याने भारताचे तंत्रज्ञान व युद्धक्षमता जगाला दिसली आहे.

(4 / 5)

INS Vikrant  युद्धनौकेचे डिजाइन वारशिप डिझाइन ब्यूरोने तयार केले आहे. याचे वजन ४५,००० टन आणि कमाल वेग २८ नॉट आहे. विक्रांतमध्ये जवळपास २,२०० कंपार्टमेंट आहेत.

(5 / 5)

INS Vikrant  युद्धनौकेचे डिजाइन वारशिप डिझाइन ब्यूरोने तयार केले आहे. याचे वजन ४५,००० टन आणि कमाल वेग २८ नॉट आहे. विक्रांतमध्ये जवळपास २,२०० कंपार्टमेंट आहेत.

WhatsApp channel

इतर गॅलरीज