मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lava Storm 5G : १२ हजारांत मिळवा १६ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा, लावाचा धमाकेदार फोन बाजारात

Lava Storm 5G : १२ हजारांत मिळवा १६ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा, लावाचा धमाकेदार फोन बाजारात

Dec 31, 2023 01:51 AM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Lava Storm 5G Sale: लावा कंपनीचा नवा स्मार्टफोन लावा स्टोर्म 5G च्या पहिल्या सेलला गुरुवारपासून सुरुवात झाली.

लावाने त्यांचा नवा स्मार्टफोन लावा स्टोर्म 5G लॉन्च केला आहे, ज्याची पहिली सेल ऑनलाईन शॉपिंग प्लेटफॉर्म अमेझॉनवर सुरु झाली आहे. या फोनला १२ हजारांहून कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

लावाने त्यांचा नवा स्मार्टफोन लावा स्टोर्म 5G लॉन्च केला आहे, ज्याची पहिली सेल ऑनलाईन शॉपिंग प्लेटफॉर्म अमेझॉनवर सुरु झाली आहे. या फोनला १२ हजारांहून कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकते.(Lava Mobiles)

या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि ८ जीबी व्हर्चुअल रॅमचा पर्याय मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना फोनचा रॅम १६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि ८ जीबी व्हर्चुअल रॅमचा पर्याय मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना फोनचा रॅम १६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.(LAVA Mobiles)

 फोन MediaTek Dimensity D6080 प्रोसेसरसह येतो आणि त्याला 420,000 पेक्षा जास्त AnTuTu बेंचमार्क स्कोअर मिळाला आहे. एकूण १६ जीबी रॅमसह (८ जीबी इंस्टॉल आणि ८ जीबी व्हर्च्युअल) गेमिंग आणि मल्टी-टास्किंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

 फोन MediaTek Dimensity D6080 प्रोसेसरसह येतो आणि त्याला 420,000 पेक्षा जास्त AnTuTu बेंचमार्क स्कोअर मिळाला आहे. एकूण १६ जीबी रॅमसह (८ जीबी इंस्टॉल आणि ८ जीबी व्हर्च्युअल) गेमिंग आणि मल्टी-टास्किंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.(LAVA Mobiles)

अमेझॉन व्यतिरिक्त लावाच्या इ-स्टोरवरून या फोनची खेरदी केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, या स्मार्टफोनची मूळ किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. बँक ऑफरअंतर्गत ग्राहकांना १ हजार ५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. यामुळे ग्राहकांना हा फोन (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) अवघ्या ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अमेझॉन व्यतिरिक्त लावाच्या इ-स्टोरवरून या फोनची खेरदी केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, या स्मार्टफोनची मूळ किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. बँक ऑफरअंतर्गत ग्राहकांना १ हजार ५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. यामुळे ग्राहकांना हा फोन (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) अवघ्या ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात.(LAVA Mobiles)

लावाच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी त्यात मध्यभागी पंच-होल आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

लावाच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी त्यात मध्यभागी पंच-होल आहे. (LAVA Mobiles)

क कंपनी लावासाठी यंदाचं वर्ष चांगले ठरले आहे. कंपनीने या वर्षात अनेक स्मार्टफोन लॉन्च करून ग्राहकांना आकर्षित केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

क कंपनी लावासाठी यंदाचं वर्ष चांगले ठरले आहे. कंपनीने या वर्षात अनेक स्मार्टफोन लॉन्च करून ग्राहकांना आकर्षित केले आहे.(LAVA Mobile)

WhatsApp channel

इतर गॅलरीज