(4 / 7)डिझायनर मेहंदी वाढवेल हातांचे सौंदर्य - डिझायनर मेहंदी महिलांची पहिली पसंती बनली आहे. बहुतेक महिलांना ते लावणे आवडते. जर तुम्हालाही अशा प्रकारचे डिझाईन आवडत असेल, तर फोटोमध्ये दाखवलेले पॅटर्न लावा. हे अगदी स्टायलिश दिसते. Photo Credit: shahariars_mehendi