(1 / 4)अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान, ती आपले जबरदस्त लूक सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.(Instagram/@kritisanon)