Celebs Airport Look: सगळेच जण सध्या नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अभिनेता वरुण धवन ते करिश्मा कपूर आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी परदेशात पोहोचले आहेत.
(1 / 7)
अभिनेत्री उर्फी जावेद ही अतरंगी अवतारात मुंबई विमानतळावर दिसली होती. ती नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी परदेशात गेली आहे.
(2 / 7)
इतर कलाकारांप्रमाणे अभिनेत्री क्रिती सेनॉन देखील पदेशात नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे.
(3 / 7)
अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तिची बहिणी समिक्षा दोघीही विमानतळावर स्पॉट झाल्या.
(4 / 7)
अभिनेता वरुण धवन भगव्या आउटफिटमध्ये पत्नी सोबत विमानतळावर दिसला.
(5 / 7)
अभिनेत्री करिश्मा कपूर अमेरिकेला चालली असल्याचे म्हटले जात आहे. कारण करीना ही मुलांसोबत अमेरिकेला पोहोचली आहे.
(6 / 7)
नव्या नवेली नंदा ही भाऊ आगस्त्यसोबत विमानतळावर दिसली.
(7 / 7)
अभिनेत्री सुहाना खान देखील मव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी परदेशात जाताना दिसली.