(1 / 9)कृष्णभक्त जन्माष्टमीची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. आज तो दिवस आला आहे. कृष्ण जन्माष्टमीचा आनंद सर्वत्र पाहायला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर राधाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी पडद्यावर राधा साकारली आणि त्या श्रीकृष्णाच्या प्रेमात मग्न झाल्या.