मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  KKR vs PBKS IPL 2023 : रिंकु-रसेलच्या वादळासमोर पंजाब भूईसपाट, थरारक सामन्यात केकेआरचा विजय

KKR vs PBKS IPL 2023 : रिंकु-रसेलच्या वादळासमोर पंजाब भूईसपाट, थरारक सामन्यात केकेआरचा विजय

May 08, 2023 11:26 PM IST
  • twitter
  • twitter
  • KKR vs PBKS IPL 2023 : थरारक सामन्यात केकेआरने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. रिंकु सिंहने चौकार मारत पंजाबला धूळ चारली आहे.
KKR vs PBKS IPL 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात केकेआरने पंजाबवर पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल केकेआरच्या विजयाचे हिरो ठरले आहे.
share
(1 / 6)
KKR vs PBKS IPL 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात केकेआरने पंजाबवर पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल केकेआरच्या विजयाचे हिरो ठरले आहे.(AFP)
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score : पंजाबकडून राहुल चाहरने दोन, हरप्रीत ब्रार आणि नॅथन इलिसने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
share
(2 / 6)
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score : पंजाबकडून राहुल चाहरने दोन, हरप्रीत ब्रार आणि नॅथन इलिसने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.(IPL Twitter)
Kolkata Knight Riders vs Punjab Kings : पंजाबचा कर्णधार शिखर धवनने ५७ आणि शाहरुख खानने २१ धावांची खेळी करत पंजाबला १७९ धावा उभारून दिल्या होत्या.
share
(3 / 6)
Kolkata Knight Riders vs Punjab Kings : पंजाबचा कर्णधार शिखर धवनने ५७ आणि शाहरुख खानने २१ धावांची खेळी करत पंजाबला १७९ धावा उभारून दिल्या होत्या.(Bibhash Lodh)
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : गुजरातकडून वरुण चक्रवर्तीने तीन, हर्षित राणाने दोन आणि सुयश शर्मा-नितीश राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
share
(4 / 6)
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : गुजरातकडून वरुण चक्रवर्तीने तीन, हर्षित राणाने दोन आणि सुयश शर्मा-नितीश राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.(PTI)
KKR vs PBKS IPL 2023 : केकेआरकडून सलामीवीर जेसन रॉयने ३८, नितीश राणाने ५१ आणि आंद्रे रसेलने ४२ धावांची निर्णायक खेळी केली आहे.
share
(5 / 6)
KKR vs PBKS IPL 2023 : केकेआरकडून सलामीवीर जेसन रॉयने ३८, नितीश राणाने ५१ आणि आंद्रे रसेलने ४२ धावांची निर्णायक खेळी केली आहे.(PTI)
KKR vs PBKS IPL 2023 : पंजाबला हरवत केकेआरने आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
share
(6 / 6)
KKR vs PBKS IPL 2023 : पंजाबला हरवत केकेआरने आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.(AP)
इतर गॅलरीज