(2 / 7)आकाशात घोंघावणारे ड्रोन, मल्लखांबावर चित्तथरारक कसरती, रोबोटिक म्यूल आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान, कलरीपयट्टू-मार्शल आर्ट्सच्या लक्षवेधक सादरीकरण, हेलिकॉप्टरनी दिलेली सलामी, बंदुका, रणगाडे, क्षेपणास्त्र अशी विविध लष्करी सामग्री पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे.