Hair Care Tips: केस गळण्याचे खरे कारण काय आहे? हे कसे टाळता येईल? उपयुक्त आहेत या गोष्टी-know the reason for hair loss and how can we control ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hair Care Tips: केस गळण्याचे खरे कारण काय आहे? हे कसे टाळता येईल? उपयुक्त आहेत या गोष्टी

Hair Care Tips: केस गळण्याचे खरे कारण काय आहे? हे कसे टाळता येईल? उपयुक्त आहेत या गोष्टी

Aug 07, 2024 01:28 PM IST
  • twitter
  • twitter
Reasons of Hair Loss: जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर त्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी जीवनशैलीतील चुका देखील केस गळतीस कारणीभूत ठरू शकतात.
केस गळणे, मग ते पुरुष असो किंवा महिला, कोणालाही चिंता निर्माण करू शकते. केस गळतीसाठी विविध सीरम, तेल आणि ट्रीटमेंट आपण करतो. पण खरं कारण शोधण्याचा प्रयत्न फार कमी जण करतात. 
share
(1 / 6)

सर्वप्रथम आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. बहुतेक लोक ताजे, घरगुती अन्न खाण्याचा विचार करतात. मात्र, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक जेवणात प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, गुड फॅट, सूक्ष्म पोषक घटक असणे आवश्यक आहे. त्यासोबतच भरपूर पाणी प्या. 
share
(2 / 6)

स्नॅक म्हणून सीड्स, नट्स, ड्रायफ्रूट्स देखील खा. दररोज २ फळे आणि १ हिरव्या भाजीचा आहारात समावेश करा.  
share
(3 / 6)

जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर यामुळे तुमचे केस गळू शकतात. ताण तणाव केवळ केसांसाठीच नाही तर शरीराच्या अनेक भागांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे आधी ताण तणावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 
share
(4 / 6)

रासायनिक हेअर कलर, शॅम्पू, हेअर पॅक, ड्रायर, स्ट्रेटनर आदींचा अतिवापर केल्याने सुद्धा केस कमकुवत होऊ शकतात. ओले केस न चोळून वाळवू नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 
share
(5 / 6)

जर आपण ७-९ तास झोपले नाही तर आपले संपूर्ण आरोग्य आणि केस खराब होऊ शकतात. अनेक वेळा थायरॉईड, हार्मोनल डिसऑर्डर, काही आजारांमुळे जास्त केस गळतात.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज