(2 / 4)हिवाळा असो किंवा उन्हाळा अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज साबण वापरल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याला सुगंधी बनवण्यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो, जे त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. हे घटक नाजूक त्वचेचे नुकसान करू शकतात. (Freepik)