मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Potato Peels Benefits: बटाट्याची साल काढून फेकून देता? हे वाचून तुम्ही अजिबात फेकणार नाही

Potato Peels Benefits: बटाट्याची साल काढून फेकून देता? हे वाचून तुम्ही अजिबात फेकणार नाही

May 31, 2024 11:44 PM IST
  • twitter
  • twitter
  • Benefits of Potato Peel: बटाटे जितके आरोग्यासाठी चांगले असतात तेवढेच ते त्वचेसाठीही चांगले असतात. अनेक जण त्याचे साल कचऱ्यात फेकतात. बटाट्याच्या सालचे फायदे ऐकून तुम्ही असे करणार नाही.
बटाटे आरोग्यासाठी जितके चांगले असतात तेवढेच ते त्वचेसाठीही चांगले असतात. अनेक जण त्याची साल कचऱ्यात फेकतात. परंतु त्याचे औषधी गुणधर्म असंख्य आहेत. तसेच हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
share
(1 / 4)

बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स, ऑक्सलेट, फायबर, प्रथिने, खनिजे, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन डी सारखे अनेक पोषक असतात. 
share
(2 / 4)

बटाट्याच्या सालीमध्ये फायटोकेमिकल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि क्लोरोजेनिक अॅसिड असते, जे कर्करोगापासून बचाव करते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नॉर्मल राहते.
share
(3 / 4)

याचे कोणतेही दुष्परिणाम नसले तरी जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्याचे सेवन पुरेशा प्रमाणात करावे. जर तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने त्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते घ्या. 
share
(4 / 4)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज