मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pippali Benefits: आरोग्यासाठी फायदेशीर असते पिंपळी, पोषणतज्ञांकडून जाणून घ्या फायदे

Pippali Benefits: आरोग्यासाठी फायदेशीर असते पिंपळी, पोषणतज्ञांकडून जाणून घ्या फायदे

Jan 15, 2024 11:58 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Health Benefits of Pippali: अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मापासून तर वेट लॉस बूस्ट करण्यापर्यंत, पिंपळीचे बरेच फायदे आहेत. जाणून घ्या.

पिंपळी किंवा पिप्पली सर्दी आणि खोकल्याची लक्षणे हाताळण्यासाठी एक प्रभावी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. " पिंपळीची शक्ती! पचनसंस्थेपासून ते श्वासोच्छवासाच्या आरोग्यापर्यंत हा प्राचीन मसाला अनेक फायदे देतो," असे पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी लिहिले आहे. या औषधी वनस्पतीचे काही फायदे आहेत. हे रोजच्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला पोषणतज्ञ देतात. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

पिंपळी किंवा पिप्पली सर्दी आणि खोकल्याची लक्षणे हाताळण्यासाठी एक प्रभावी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. " पिंपळीची शक्ती! पचनसंस्थेपासून ते श्वासोच्छवासाच्या आरोग्यापर्यंत हा प्राचीन मसाला अनेक फायदे देतो," असे पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी लिहिले आहे. या औषधी वनस्पतीचे काही फायदे आहेत. हे रोजच्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला पोषणतज्ञ देतात. (Unsplash)

पिंपळीमध्ये कफ पाडणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे कफ किंवा श्लेष्मा कमी होण्यास मदत होते. यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि सर्दीची लक्षणे मॅनेज करता येतात. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पिंपळीमध्ये कफ पाडणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे कफ किंवा श्लेष्मा कमी होण्यास मदत होते. यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि सर्दीची लक्षणे मॅनेज करता येतात. (Unsplash)

पिंपळी शरीराचे चयापचय वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

पिंपळी शरीराचे चयापचय वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.(Unsplash)

त्याच्या रेचक गुणधर्मामुळे पिंपळी निरोगी आतड्याची हालचाल याला चालना देऊन बद्धकोष्ठतेची समस्या हाताळण्यास मदत करते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

त्याच्या रेचक गुणधर्मामुळे पिंपळी निरोगी आतड्याची हालचाल याला चालना देऊन बद्धकोष्ठतेची समस्या हाताळण्यास मदत करते.(Unsplash)

पिंपळीमध्ये वात संतुलित करणारे गुणधर्म असतात. यामुळे ती निद्रानाशाची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रभावी औषधी वनस्पती बनते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

पिंपळीमध्ये वात संतुलित करणारे गुणधर्म असतात. यामुळे ती निद्रानाशाची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रभावी औषधी वनस्पती बनते.(Unsplash)

पिंपळीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे ते सेवनासाठी एक आरोग्यदायी औषधी वनस्पती बनते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

पिंपळीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे ते सेवनासाठी एक आरोग्यदायी औषधी वनस्पती बनते.(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज