मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raw Mango Benefits: उन्हाळ्यात तुम्हाला निरोगी ठेवते कच्ची कैरी, जाणून घ्या खाण्याचे फायदे

Raw Mango Benefits: उन्हाळ्यात तुम्हाला निरोगी ठेवते कच्ची कैरी, जाणून घ्या खाण्याचे फायदे

Jun 18, 2024 10:49 PM IST
  • twitter
  • twitter
  • Benefits of Eating Raw Mango: उन्हाळ्यात रोज कच्चा आंबा खा, मिळेल भरपूर फायदे
उन्हाळ्यात कैरीचे लोणचं, पन्हं हे पदार्थ आवडीने खाल्ले जाते. हे आपल्या शरीराला फक्त थंडावा देत नाही तर कैरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या 
share
(1 / 10)

रोगप्रतिकार शक्ती वाढवते: कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. जर तुम्ही रोज कैरी खाऊ शकलात तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती अनेक पटींनी वाढेल. 
share
(2 / 10)

पचनशक्ती वाढवते: कैरीतील कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि चरबी तुमची पचनक्षमता वाढवण्यास मदत करतात. एकीकडे कैरी खाल्ल्याने पचनशक्ती वाढते, तर दुसरीकडे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
share
(3 / 10)

वजन कमी करते: कैरीत खूप कमी कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही रोज हे खाऊ शकलात तर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील. 
share
(4 / 10)

शरीरातील लोहाची पातळी वाढवते: कैरीत व्हिटॅमिन सी आणि लोह मुबलक प्रमाणात असल्याने रोज खाल्ल्यास तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल. ज्यांना अॅनिमियाची समस्या आहे ते दररोज एक कैरी खाऊ शकतात. 
share
(5 / 10)

रक्तदाब नियंत्रित राहते: कैरीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मिनरल असते जे तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. कैरी आपल्या शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून आपला रक्तदाब वाढू देत नाही. 
share
(6 / 10)

हृदय निरोगी ठेवते: कैरी अँटीऑक्सिडंट्सचे भांडार आहे. इतकंच नाही तर यात बीटा कॅरोटीन असतं, जे तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं. रोज कैरी खाल्ल्याने कॅन्सर, हार्ट अटॅक, डायबेटिस सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. 
share
(7 / 10)

त्वचेसाठी फायदेशीरः कैरीमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे आपली त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते. कैरी सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात केवळ सनस्क्रीन लावू नका तर सोबत कैरी सुद्धा आहारात ठेवा. 
share
(8 / 10)

उष्माघातापासून बचाव: कैरी खाल्ल्याने तुमचे शरीर बराच काळ थंड राहते. जे लोक उन्हात बराच वेळ काम करतात आणि ज्यांना उन्हात बाहेर पडावे लागते, त्यांनी दररोज आहारात कैरी घेणे आवश्यक आहे. हे उष्माघातापासून आपले रक्षण करते. 
share
(9 / 10)

डोळे चांगले ठेवतात: बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए मुळे कैरी आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर घटक आहे. ज्यांना वयोमानानुसार मोतीबिंदू आहे त्यांच्यासाठी कैरी उत्तम औषधी वनस्पतीप्रमाणे काम करतो.
share
(10 / 10)

इतर गॅलरीज