Betel Leaf: पोटदुखी असो वा छातीचे दुखणे, बरे करणारे दुर्मिळ औषध आहे 'हे' पान
- Betel Leaf Benefits: तुम्ही विड्याचे पान अनेक वेळा खाल्ले असेल. येथे जाणून घ्या या पानाचे काही औषधी गुणधर्म
- Betel Leaf Benefits: तुम्ही विड्याचे पान अनेक वेळा खाल्ले असेल. येथे जाणून घ्या या पानाचे काही औषधी गुणधर्म
(1 / 6)
विड्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, कॅरोटीन, थायामिन, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि पाण्याचे पोषक घटक असतात. (pexels)
(2 / 6)
२ किंवा ३ विड्याची पाने घेऊन त्यात ५ मिरे घाला आणि पाण्यात उकळून मुलांना दिल्यास लहान मुलांचा जुलाब बरा होतो.
(4 / 6)
विड्याच्या पानांमध्ये शामक गुणधर्म असतात. कोवळ्या विड्याच्या पानाचे टोक घेऊन ते बारीक करून कपाळावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
(5 / 6)
विड्याच्या पानाची मुळं थोड्या प्रमाणात घेऊन त्यात ३ मिरे टाका आणि रोज रात्री जेवल्यावर खाल्ल्यास बद्धकोष्ठता बरी होते.
इतर गॅलरीज