Cortisol Level: कॉर्टिसोल पातळी नैसर्गिकरित्या कमी करतील हे प्रभावी मार्ग, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cortisol Level: कॉर्टिसोल पातळी नैसर्गिकरित्या कमी करतील हे प्रभावी मार्ग, जाणून घ्या

Cortisol Level: कॉर्टिसोल पातळी नैसर्गिकरित्या कमी करतील हे प्रभावी मार्ग, जाणून घ्या

Cortisol Level: कॉर्टिसोल पातळी नैसर्गिकरित्या कमी करतील हे प्रभावी मार्ग, जाणून घ्या

Jan 30, 2024 06:14 PM IST
  • twitter
  • twitter
  • Ways to Reduce Cortisol Levels: उच्च पातळीच्या तणावामुळे कॉर्टिसोल स्राव वाढू शकतो. यामुळे कालांतराने अनेक विकार होऊ शकतात. हे कोर्टिसोल नैसर्गिकरित्या कमी करण्याचे प्रभावी मार्ग कोणते आहेत ते जाणून घ्या.
सर्वांगीण कल्याणासाठी शरीर आणि मन या दोघांचे संगोपन आणि पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे असते. कॉर्टिसोलची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी पोषणतज्ञ भक्ती अरोरा कपूर यांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत. त्यांचा आपल्या डेली रुटीनमध्ये समावेश करण्याबाबत त्या सांगतात. 
twitterfacebook
share
(1 / 6)
सर्वांगीण कल्याणासाठी शरीर आणि मन या दोघांचे संगोपन आणि पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे असते. कॉर्टिसोलची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी पोषणतज्ञ भक्ती अरोरा कपूर यांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत. त्यांचा आपल्या डेली रुटीनमध्ये समावेश करण्याबाबत त्या सांगतात. (Unsplash)
ध्यान आणि ब्रीदिंग: मनःशांती मिळवण्यासाठी ध्यान करा. तसेच डीप ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करा. 
twitterfacebook
share
(2 / 6)
ध्यान आणि ब्रीदिंग: मनःशांती मिळवण्यासाठी ध्यान करा. तसेच डीप ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करा. (Unsplash)
पोषक तत्त्वांनी समृद्ध आहारः चांगल्या आरोग्याचा पाया घाला. साधे, पौष्टिक अन्नामुळेच जीवनभर सुदृढ आणि उत्साही राहू शकता. पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या आहाराचा अवलंब करा. 
twitterfacebook
share
(3 / 6)
पोषक तत्त्वांनी समृद्ध आहारः चांगल्या आरोग्याचा पाया घाला. साधे, पौष्टिक अन्नामुळेच जीवनभर सुदृढ आणि उत्साही राहू शकता. पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या आहाराचा अवलंब करा. (Unsplash)
संतुलित व्यायामाचे रुटीन: तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य ऑल राउंडेड व्यायामाचे रुटीन पाळा. याचा समतोल जोपासा. 
twitterfacebook
share
(4 / 6)
संतुलित व्यायामाचे रुटीन: तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य ऑल राउंडेड व्यायामाचे रुटीन पाळा. याचा समतोल जोपासा. (Freepik)
मीठ आणि खनिजे समाविष्ट करा: आपल्या शरीराची लवचिकता वाढवून, आवश्यक खनिजे आणि मीठ समाविष्ट करा. याने  आपल्या अधिवृक्कांना समर्थन द्या. आपल्या एड्रेनलला सपोर्ट करा. 
twitterfacebook
share
(5 / 6)
मीठ आणि खनिजे समाविष्ट करा: आपल्या शरीराची लवचिकता वाढवून, आवश्यक खनिजे आणि मीठ समाविष्ट करा. याने  आपल्या अधिवृक्कांना समर्थन द्या. आपल्या एड्रेनलला सपोर्ट करा. 
घराबाहेर आणि ग्राउंडिंगसाठी वेळ: घराबाहेर अधिक वेळ घालवून, उन्हात किंवा सूर्यप्रकाशात बसा आणि ग्राउंडिंग तंत्राचा सराव करून निसर्गाशी पुन्हा कनेक्ट व्हा. 
twitterfacebook
share
(6 / 6)
घराबाहेर आणि ग्राउंडिंगसाठी वेळ: घराबाहेर अधिक वेळ घालवून, उन्हात किंवा सूर्यप्रकाशात बसा आणि ग्राउंडिंग तंत्राचा सराव करून निसर्गाशी पुन्हा कनेक्ट व्हा. (Unsplash)
इतर गॅलरीज