भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
कडक उन्हात टरबूज, काकडी आणि खरबूज अशा शरीराला थंडावा देणाऱ्या फळांचा हंगाम सुरु झाला आहे.
उन्हाळ्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या खरबूज मध्ये ९५ टक्के पाणी आणि फायबर असते.
खरबूज व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, सोडियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात
उन्हाळ्यात यामुळे शरीरातील उष्णता दूर होऊन शरीर थंड होते. खरबूजमध्ये शरीराला थंड करण्याचा गुणधर्म आहे.
पोटाला थंडावा देणारे खरबूज बद्धकोष्ठतेच्या समस्येवर चांगला उपाय ठरू शकते.
खरबूजमधील व्हिटॅमिन सी पोटातील अल्सर बरे करू शकते.