दक्षिण भारत प्रमाणेच इतरही शहरांमध्ये इडली खूप लोकप्रिय आहे. तांदळापासून बनवलेल्या या पदार्थाचे अनेक फायदे आहेत. दररोज इडली खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
(Unsplash)इडलीमध्ये कोणतेही मसाले किंवा तेल वापरत नाही. त्यामुळे आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
(Unsplash)इडल्या वाफवलेल्या असल्याने त्यात कॅलरीज कमी असतात. इडली कितीही खाल्ल्या तरी वजन वाढत नाही. यात प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ते आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
(Unsplash)इडली आंबवलेली असल्याने त्यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. हे पोटातील चांगल्या बॅक्टेरियासाठी चांगले असतात.
(Unsplash)