भाषा निवडा
तमिळ
तेलुगु
कन्नड
मराठी
Follow on:
Sign Out
Sign in
Sign Out
शोधा
भाषा निवडा
तेलुगु
कन्नड
मराठी
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
More
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
photos
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
Headache: या घरगुती उपायांनी डोकेदुखी दूर होईल! लवकर मिळेल अराम
Headache: या घरगुती उपायांनी डोकेदुखी दूर होईल! लवकर मिळेल अराम
Headache: या घरगुती उपायांनी डोकेदुखी दूर होईल! लवकर मिळेल अराम
Tejashree Tanaji Gaikwad
Jan 21, 2024 01:52 PM IST
Headache Remedies: डोकेदुखी कशी दूर करावी समजत नाहीये? जाणून घ्या घरगुती उपाय.
(1 / 6)
डोकेदुखी सुरू झाली की सर्वकाही कंटाळवाणे वाटू लागते. अशावेळी औषधाव्यतिरिक्त तुम्ही घरी काही उपाय करू शकता.
(Freepik)
(2 / 6)
डोकेदुखी सुरू झाल्यावर कोमट पाण्यात तुळशी, चहा आणि पुदिन्याची पाने टाकून प्या. आराम मिळेल.
(Freepik)
(3 / 6)
२ ते ३ चमचे काळे जिरे गरम करा आणि एका रुमालात बांधून घ्या. आता त्याचा चांगला वास घ्या. डोकेदुखीपासून आराम मिळेल.
(Freepik)
(4 / 6)
गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून वाफ घ्या. वाफ घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
(Freepik)
(5 / 6)
डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी कपाळावर कोल्ड पॅक लावा. आईस पॅकमुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
(Freepik)
(6 / 6)
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(Freepik)
इतर गॅलरीज