(4 / 4)तुम्ही खोबरेल तेलात शिया बटर मिक्स करून लावू शकता. शिया बटरमधील फॅटी अॅसिडस् त्वचेला नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतात. दुसरीकडे नारळ तेल त्वचेला लवचिक आणि मॉइश्चराइज ठेवते. शिया बटर तुमच्या त्वचेवर एजिंग साइन टाळते. १ चमचा शिया बटर घ्या आणि पॅनमध्ये वितळवा. नंतर थोडं खोबरेल तेल घालून गॅस बंद करा. हे मिश्रण कोमट असतानाच चेहऱ्यावर मसाज करा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा.(Freepik)