(4 / 5)ओव्याच्या पानांचा पराठा रेसिपी- कोवळी पाने घ्या. नंतर त्याचे छोटे तुकडे करा. हवं तर पानांची वाफ घेऊ शकता. मात्र गंध किंवा चव मनासारखी होणार नाही. पानांसह पीठ, हिरवी मिरची (लाल तिखटही घेऊ शकता), थोडी हळद, जिरे पावडर, हवे असेल तर थोडा गरम मसाला, मीठ घ्या. नंतर पराठ्यासाठी मळतो तसे मळून घ्या. पराठा लाटून तेलात किंवा तूपात भाजून घ्या. टिप्स- पराठा पातळ लाटला तर चव मनासारखी होईल.