Cholesterol Remedies: कोलेस्ट्रॉल होईल कमी, फक्त जेवणात मॅश करा हा पदार्थ
- Remedies for Cholesterol: कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्यास हृदयाच्या विविध समस्या होऊ शकतात. मात्र, त्यातून सुटका करण्याचा मार्ग आहे.
- Remedies for Cholesterol: कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्यास हृदयाच्या विविध समस्या होऊ शकतात. मात्र, त्यातून सुटका करण्याचा मार्ग आहे.
(1 / 5)
कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. परिणामी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.(Freepik)
(2 / 5)
जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात तेव्हा हृदयावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे रक्ताचा प्रवाह नीट होत नाही. रक्तदाब अनियंत्रित होतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.(Freepik)
(3 / 5)
मात्र एक पदार्थ ही समस्या सहज दूर करू शकते. ही गोष्ट आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरली जाते. त्यात अॅलिसिन नावाचे विशेष रसायन असते.(Freepik)
(4 / 5)
अॅलिसिन रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. त्याच वेळी रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. हृदयासाठी अतिशय फायदेशीर असलेल्या या भाजीचे नाव लसूण आहे.(Freepik)
इतर गॅलरीज