(1 / 6)गर्भवती महिलांनी नित्यक्रमात वेगवान चालणे समाविष्ट करणे गरजेचे आहे. याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होऊ शकतात. बंगलोरच्या क्लाउड नाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या मुख्य फिजिओथेरपिस्ट शाझिया शादाब म्हणतात, 'गर्भधारणेदरम्यान चालणे गरोदर माता आणि विकसित होणारे बाळ दोघांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया गरोदरपणात कोणत्या गोष्टी पाळायला हव्यात... (Freepik)