मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaika Net Worth: आलिशान घर ते लग्झरी गाड्या; वाचा मलायका अरोराच्या संपत्तीविषयी

Malaika Net Worth: आलिशान घर ते लग्झरी गाड्या; वाचा मलायका अरोराच्या संपत्तीविषयी

Jan 17, 2024 07:16 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

Malaika Arora total Property: कायम चर्चेत असणारी बोल्ड अभिनेत्री मलायका अरोराकडे एकूण किती संपत्ती आहे? जाणून घ्या...

आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा.(malaika arora instagram)

वयाची पन्नाशी ओलांडूनही मलायका फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

वयाची पन्नाशी ओलांडूनही मलायका फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतते.(malaika arora instagram)

मलायकाने आजवर काही मोजक्याच गाण्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे?  असा प्रश्न सर्वांना पडतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मलायकाने आजवर काही मोजक्याच गाण्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे?  असा प्रश्न सर्वांना पडतो.(malaika arora instagram)

मलायकाचे मुंबईत आलिशान घर आहे. तिच्याकडे लग्झरी कार आहेत. ती एका शोसाठी तगडे मानधन घेते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मलायकाचे मुंबईत आलिशान घर आहे. तिच्याकडे लग्झरी कार आहेत. ती एका शोसाठी तगडे मानधन घेते.(malaika arora instagram)

मलायकाकडे एकूण ८० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मलायकाकडे एकूण ८० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे.(malaika arora instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज