Kareena Kapoor Son Nanny: स्वत: करीनाने एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती. चला जाणून घेऊया तैमूरला सांभाशळणाऱ्या नॅनीचा पगार...
(1 / 4)
बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या मुलांबद्दल तर सर्वांनाच कुतूहल असते. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची दोन्ही मुले नेहमीच चर्चेत असतात.
(2 / 4)
तैमुर आणि जेहला सांभाळण्यासाठी करीनाने नॅनी ठेवली आहे. आता ही नॅनी किती भगार घेत असले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
(3 / 4)
एका मुलाखतीमध्ये करीनाला नॅनीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्ही नॅनीला किती पगार देता? असे विचारण्यात आले होते.
(4 / 4)
त्यावर तिने ‘नॅनीला इतका पगार मिळतो हे इतरांना कोणी सांगितले हेच मला कळत नाही. जर तुमचे मुल सुरक्षित आणि आनंदी असेल तर पैसे महत्त्वाचे नसतात’ असे म्हणत करीनाने एकप्रकारे उत्तर देणे टाळले होते.
(5 / 4)
समोर आलेल्या माहितीनुसार, तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला दीड ते पावणे दोन लाख रुपये पगार असल्यातचे