मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Couple: कुणी २० वर्षांनी मोठे तर कुणी ३०; बॉलिवूडमधील 'या' जोड्यांच्या वयात आहे सर्वात जास्त अंतर

Bollywood Couple: कुणी २० वर्षांनी मोठे तर कुणी ३०; बॉलिवूडमधील 'या' जोड्यांच्या वयात आहे सर्वात जास्त अंतर

Jan 24, 2024 06:30 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Bollywood Couple Age Difference: बॉलिवूडमध्ये असे काही कपल आहेत ज्यांच्या वयामध्ये जवळपास २५ ते ३० वर्षांचे अंतर आहे. चला जाणून घेऊया हे कपल कोणते...

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोट, लग्न, अफेअर या गोष्टी सतत सुरुच असतात. पण बॉलिवूडमधील असे देखील काही कपल आहेत ज्यांच्या वयामध्ये २५ ते ३० वर्षांचे अंतर असूनही आज ते सुखी संसार करताना दिसत आहेत. हे कलाकार कोणते आणि त्यांच्या वयामध्ये किती अंतर आहे चला जाणून घेऊया…
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या यादीमध्ये सर्वात पहिले नाव म्हणजे दिलीप कुमार व सायरा बानो यांचे आहे. त्यांचे लग्न  ११ ऑक्टोबर १९६६ साली झाले. लग्नाच्या वेळी दिलीप कुमार हे ४४ वर्षांचे होते तर सायरा बानो या २२ वर्षांच्या होत्या. २०२१मध्ये दिलीप कुमार यांच्या निधानानंतर सायरा बानो यांना धक्का बसला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अभिनेते कबीर बेदी यांनी वयाच्या ७०व्या वर्षी परवीन दोसांजशी चौथे लग्न केले. दोघांच्या वयात ३० वर्षाचा फरक आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमनने २०१९ साली अंकिता कुंवरशी लग्न केले. मिलिंद व अंकितामध्ये तब्बल २६ वर्षांचे अंतर आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अभिनेता अरबाज खानने २४ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. त्याने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह केला. शूरा आणि अरबाजच्या वयात २५ वर्षांते अंतर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेता अरबाज खानने २४ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. त्याने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह केला. शूरा आणि अरबाजच्या वयात २५ वर्षांते अंतर आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज