(1 / 6)शिल्पा शिरोडकर सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' मध्ये चांगला खेळ खेळताना दिसत आहे. ती अनेकदा घरात तिची मुलगी आणि नम्रताविषयी बोलताना दिसते. पण तुम्हाला शिल्पाच्या खासगी आयुष्याविषयी माहिती आहे का? तिने नाव एका क्रिकेटपटूशी जोडले गेले होते. त्यासोबतच ती एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे बोलले जात होते.