मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kitchen Tips: बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकच आहे असे वाटते का? जाणून घ्या दोघांमध्ये काय आहे फरक

Kitchen Tips: बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकच आहे असे वाटते का? जाणून घ्या दोघांमध्ये काय आहे फरक

Jan 22, 2024 10:40 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Difference Between Baking Soda and Baking Powder: जर तुम्ही आत्तापर्यंत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एक आहे असा विचार करत असाल किंवा या दोघांमधील फरक जाणून न घेता त्यांचा स्वयंपाकघरात वापर करत असाल तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.

जर तुम्ही आत्तापर्यंत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरला एकच समजत असाल किंवा या दोघांमधील फरक जाणून न घेता त्यांचा वापर स्वयंपाकघरात करत असाल तर आधी हे वाचा. दोन्हीतील फरक कसा ओळखावा हे जाणून घ्या. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

स्वयंपाकघरात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचे काय उपयोग आहेत? - बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही अन्नामध्ये खमीर म्हणून काम करतात. यामुळेच स्वयंपाकघरात त्यांचा वापर करताना अनेकदा लोक गोंधळून जातात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमधील फरक - बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेटपासून बनवला जातो. तर बेकिंग पावडर बनवण्यासाठी ३ गोष्टी वापरल्या जातात - सोडियम बायकार्बोनेट, क्रिम ऑफ टार्ट आणि कॉर्न स्टार्च. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

जर बेकिंग सोडा चुकून अन्नात जास्त प्रमाणात मिसळला तर ते अन्न कडू बनवू शकते आणि त्याचा रंग देखील बदलू शकतो. तर बेकिंग पावडरमध्ये असे काही नसते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर कसे ओळखावे? -  बेकिंग पावडरला टॅल्कम पावडरसारखा मऊ स्पर्श असतो तर बेकिंग सोड्याला मीठासारखा खडबडीत स्पर्श असतो. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

बेकिंग सोडा वापरून बनवलेले केक आणि कप केक काही काळानंतर तेलकट दिसू लागतात तर बेकिंग पावडरमध्ये असे काहीही होत नाही. ते दीर्घकाळ चव टिकवूनठेवते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

बेकिंग सोडा वापरून बनवलेले केक आणि कप केक काही काळानंतर तेलकट दिसू लागतात तर बेकिंग पावडरमध्ये असे काहीही होत नाही. ते दीर्घकाळ चव टिकवूनठेवते.

WhatsApp channel

इतर गॅलरीज