Kiss Day 2025 : ‘एरॉटिक’पासून ‘स्पाइडर’पर्यंत, प्रत्येक किसची आहे वेगळी कहाणी! जाणून घ्या वेगवेगळ्या किसचे अर्थ
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kiss Day 2025 : ‘एरॉटिक’पासून ‘स्पाइडर’पर्यंत, प्रत्येक किसची आहे वेगळी कहाणी! जाणून घ्या वेगवेगळ्या किसचे अर्थ

Kiss Day 2025 : ‘एरॉटिक’पासून ‘स्पाइडर’पर्यंत, प्रत्येक किसची आहे वेगळी कहाणी! जाणून घ्या वेगवेगळ्या किसचे अर्थ

Kiss Day 2025 : ‘एरॉटिक’पासून ‘स्पाइडर’पर्यंत, प्रत्येक किसची आहे वेगळी कहाणी! जाणून घ्या वेगवेगळ्या किसचे अर्थ

Published Feb 13, 2025 11:27 AM IST
  • twitter
  • twitter
Types Of Kisses And Their Meaning: जर तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराला एक गोड चुंबन द्यायचे असेल आणि तुमचा किस डे खास बनवायचा असेल आणि त्याच्यासोबत तुमच्या भावना शेअर करायच्या असतील, तर त्याआधी तुम्हाला चुंबनाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेतले पाहिजे.
आज जगभरात व्हॅलेंटाईन आठवड्याचा ७ वा दिवस म्हणजेच 'किस डे' साजरा केला जात आहे. किस डे हा फक्त एक दिवस नाही, तर तुमच्या हृदयातील खोल भावना बाहेर काढण्याची संधी देखील आहे. या दिवशी, जोडपी आपल्या जोडीदारासोबत केवळ शब्दांद्वारेच नव्हे, तर चुंबनांद्वारे देखील त्यांच्या भावना शेअर करतात. जर तुम्हालाही आजचा दिवस खास बनवायचा असेल आणि तुमच्या जोडीदाराला गोड चुंबन देऊन तुमच्या भावना त्याच्यासोबत शेअर करायच्या असतील, तर त्याआधी तुम्हाला चुंबनाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेतले पाहिजे.
twitterfacebook
share
(1 / 9)

(shutterstock)
लैंगिक सुख देणाऱ्या कोणत्याही चुंबनाला 'एरॉटिक किस' अर्थात कामुक चुंबन म्हणतात. या प्रकारचे चुंबन एक रोमँटिक चुंबन मानले जाते. हे चुंबन बहुतेकदा ओठांवर केले जाते, जे तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराला देता.
twitterfacebook
share
(2 / 9)

'फोर हेड किस' अर्थात कपाळावरचे चुंबन हे अतूट आणि खोल नात्याचे प्रतीक मानले जाते. या प्रकारच्या चुंबनाचा अर्थ असा आहे की, तुम्ही त्यांच्या आयुष्यात एका विशेष स्थानी आहात.
twitterfacebook
share
(3 / 9)

'नॉन रोमँटिक किस' या प्रकारचे चुंबन प्रेम दाखवण्यासाठी केले जाऊ शकते, परंतु ते लैंगिक मानले जाऊ शकत नाही. या प्रकारचे चुंबन गालावर किंवा कपाळावर दिले जाते. काही प्रकरणांमध्ये, हे काळजी व्यक्त करण्याची पद्धत म्हणून देखील वापरले जाऊ शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा नातेवाईकांना प्रेम आणि काळजी दाखवण्यासाठी तुम्ही या प्रकारचे चुंबन घेऊ शकता.
twitterfacebook
share
(4 / 9)

'फॉर्मल किस' या प्रकारचे चुंबन औपचारिकपणे एखाद्याला अभिवादन करताना दिले जाते. हे चुंबन घेण्यासाठी अट अशी आहे की, ज्या व्यक्तीच्या हाताचे चुंबन घेतले जात आहे, त्याचा दर्जा खूप उच्च असावा.
twitterfacebook
share
(5 / 9)

'केयरिंग किस' केसांवर किंवा कपाळावर चुंबन घेणे हे जोडीदाराच्या काळजीवाहू स्वभावाचे लक्षण मानले जाते. या चुंबनाचा अर्थ असा आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीची काळजी आहे. सहसा या प्रकारचे चुंबन जोडीदार आजारी असताना किंवा तणावाखाली असताना दिले जाते. या प्रकारचे चुंबन तुमच्या जोडीदाराशी खूप खोल भावनिक बंध दर्शवते.
twitterfacebook
share
(6 / 9)

'फ्लाइंग किस' बहुतेकदा तेव्हा केले जाते, जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला 'मिस यू' चा संदेश द्यायचा असतो. या प्रकारच्या चुंबनात, जोडीदाराला स्पर्श न करता दुरूनच चुंबन घेण्याचा इशारा दिला जातो. तुम्ही अशा प्रकारचे चुंबन तुमच्या हृदयाच्या जवळच्या कोणत्याही खास व्यक्तीला देऊ शकता.
twitterfacebook
share
(7 / 9)

'स्पायडर किस'  हा एखाद्याच्या जोडीदाराच्या जवळीकतेचे प्रतिनिधित्व करतो. हे चुंबन देताना, जोडीदार मागून येतो आणि घट्ट मिठी मारून जोडीदाराचे चुंबन घेतो.
twitterfacebook
share
(8 / 9)

ज्या चुंबनात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कानाला चुंबन देता त्याला 'इअरलोब किस' म्हणतात. हे चुंबन एक रोमँटिक चुंबन मानले जाते. हे चुंबन फक्त कानावरच द्यावे असे आवश्यक नाही. तुम्ही हे मानेवर आणि कानांवर देखील करू शकता. विशेष म्हणजे या प्रकारचे चुंबन फक्त जोडीदारालाच दिले जाते. प्रेमी त्यांच्या जोडीदारांना अशा प्रकारे चुंबन देऊन रोमँटिक अनुभव देतात.
twitterfacebook
share
(9 / 9)

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

इतर गॅलरीज