मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Salman Khan fees: 'किसी का भाई किसी की जान'साठी सलमानने घेतले 'इतके' कोटी

Salman Khan fees: 'किसी का भाई किसी की जान'साठी सलमानने घेतले 'इतके' कोटी

Jan 29, 2023 03:35 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees: सलमान खानसोबत शहनाज गिल आणि इतर काही कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घ्या…

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees: ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटासाठी सलमान आणि इतर स्टारकास्टने किती मानधन घेतले हे जाणून घेऊया…
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

वेंकटेश: साउथचा सुपरस्टार वेंकटेशने चित्रपटासाठी ६ कोटी रुपये घेतले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये घेतले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये घेतले.

शहनाज गिल: सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शहनाज गिलने ५० लाख रुपये मानधन घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

जस्सी गिल: पंजाबी सिंगर व अभिनेता जस्सी गिलने सलमानच्या या चित्रपटासाठी ६० लाख रुपये फी घेतली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सलमान खान: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने या चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

सलमान खान: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने या चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज