(5 / 4)हॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री-मॉडेल चार मुलांची आई आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली असली, तरी सुरुवातीला तिची लोकांच्या लक्षात आली नाही. मात्र, २१व्या शतकाच्या सुरुवातीला तिला तुफान प्रसिद्धी मिळू लागली. लाइमलाइटने अजूनही फॅशन दिवाची पाठ सोडलेली नाही. त्यामुळेच ती आज जगभरात ओळखले जाणारे नाव आहे.